देश-विदेश
6 hours ago
एकाच वेळी एक कोटी ‘५ जी’ मोबाइल संचांची यशस्वी चाचणी; स्वदेशी दूरसंचार तंत्रज्ञानाची पुढील वर्षी निर्यातही….
नवी दिल्ली : एकाच वेळी एक कोटी ‘४ जी’ व ‘५ जी’ मोबाइल संच हाताळण्याची क्षमता…
महाराष्ट्र
1 week ago
होय, आम्हीच त्याला संपवलं, घरात पुरलं! चिमुकल्याचा जीव घेऊन सासू सुनांची कबुली; पोलीस सुन्न….
परभणी: जुन्या भांडणाचा राग मनामध्ये धरून अंगणामध्ये खेळत असलेल्या तीन वर्षाच्या बालकाला घरामध्ये उचलून नेऊन…
महाराष्ट्र
1 week ago
नवी मुंबईत कलाकार, तंत्रज्ञान यांच्या मेळाव्याचे आयोजन, कलाकारांनी मांडल्या व्यथा…
नवी मुंबई – फिल्म अँड थिएटर फेडरेशनच्यावतीने नवी मुंबई, ठाणे व रायगड मधील कलाकार, तंत्रज्ञ…
आरोग्य
1 week ago
कामगारांच्या पाल्यांसाठी विभागनिहाय एक वैद्यकीय महाविद्यालय अन् प्रत्येक जिल्ह्यात कामगार रुग्णालय…
मुंबई : राज्यातील कामगारांच्या पाल्यांना डॉक्टर होता यावे, यासाठी कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या रुग्णालयामध्ये राज्याच्या प्रादेशिक…
महाराष्ट्र
2 weeks ago
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नामांतर नव्हे तर नामविस्तार करण्यात आला….
नामांतर आंदोलन हे १९७६ ते इ.स. १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील ‘मराठवाडा विद्यापीठा’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे…
महाराष्ट्र
2 weeks ago
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढवली, वाचा मंत्रिमंडळ निर्णय…
मुबंई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून…
देश-विदेश
2 weeks ago
धर्मांतरणविरोधी कायद्यास जमियत उलेमा ए हिंदचा विरोध…
नवी दिल्ली : जमियत उलेमा ए हिंद या मुस्लिमांच्या संघटनेने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य…
देश-विदेश
2 weeks ago
80 फूट उंच, 15 फूट रुंद; नांदेडमध्ये उभारला जगातील सर्वात मोठा अशोकस्तंभ…
नांदेड : धम्म परिषदेसाठी आलेले बौद्ध अनुयायी हा अशोकस्तंभ पाहण्यासाठी इथे हजेरी लावत आहेत.नांदेड शहरातील…
आर्थिक
2 weeks ago
हिंदू -मुस्लीम ऐक्याचं अनोखं दर्शन, शिवपुराण कथेसाठी मुस्लीम बांधवानं १८ एकर पिकावर फिरवला नांगर…..
परभणी : परभणी शहरातील पाथरी रोडवर होत असलेल्या शिवपुराण कथेसाठी मुस्लीम बांधवांनी १५ एकरावरील तूर आणि…
आर्थिक
2 weeks ago
मोठा निर्णय! शिक्षक कमी असलेल्या शाळांवर आता स्वयंसेवक; ‘शाळा व्यवस्थापन’ला अधिकार….
सोलापूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळांवर ४९२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अकराशे शाळांमध्ये…