महाराष्ट्रशहरसामाजिक

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवुन मुस्लिम बांधवांनी ईद साजरी करावी–शरद जऱ्हाड पोलीस निरीक्षक…

परभणी (जि प्र)शहरातील दर्गा रोड परिसरातील कजी बाग येथील काजी मजीद येथे 25 एप्रिल रोजी दुपारी कोतवाली पोलीस प्रशासना च्या वतीने शांतता समिती च्या बैठकी चे आयोजन करण्यात आले होते यावेळी शोशल मीडिया व अगावु पणाचे लक्षण करणाऱ्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवुन शांततेने मुस्लिम बांधवांनी ईद साजरी करवी असे प्रतिपादन आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांनी केले
यावेळी मौलाना रफीयोदीन सहाय्यक पोलीस निरीक्षक फेरोज पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक जमादार सलीम इनामदार गौस झैन यांनी देखील मार्गदर्शन केले
कुठल्याही परिस्थितीत मुस्लिम बांधवांनी कायदा हातात घेऊ न्ये व या परीसरात बाहेरुन लोक येवुन जर जातीयवाद निर्माण करून मशीदी समोर विपरीत परिणाम करुण तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल व कायदा हातात घेऊन शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात येईल असे ही पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांनी सांगीतले
यावेळी कोतवाली चे पोलीस कर्मचारी कोल्डे भोकन व दर्गा परिसरातील मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button