भव्य रस्ता रोको अंदोलन …वंचित बहुजन आघाडी वसमत ….

हिंगोली : वसमत तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडी च्या आजी माजी पदाधिकारी,जेष्ठ नेते,वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते समर्थक तथा वसमत मधील सर्व जागरुक नागरिकाना कळविण्यात येते कि, दिनांक 10 ऑक्टोबर 2022 पासुन वंचित बहुजन आघाडी चे युवा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रवीण बाराहाते व युवा नेत्रुत्व तथा मुंडी गावाचे ग्रामपंचायत सदस्य श्री राहुल करवंदे हे तहसील कार्यालय वसमत येथे उपोषणा ला वसमत तालुक्यात 2015 पासुन अवेध सुरू असलेल्या उत्खनन विरोधात बसले आहेत ह्यां वसमत तालुक्यांतील अवेध उत्खनना बाबत तहसीलदार वसमत यांना लेखी विचारणा केली होती त्यांवर त्यांनी लेखी उत्तर दिले कि वसमत तालुक्यांतील 2015 पासुन चे उत्खनन हे विना परवाना सुरू आहे त्यांवर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मागणी करण्यात आली ह्यां विना परवाना सुरू असलेल्या उत्खननकरणाऱ्या मालकांवर व त्यानां मदत करणारे कर्मचारी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करा व जो काही महसूल जमा होईल तो सरकारी तिजोरीत जमा करून त्यांतून वसमत तालुक्यांतील सरकारी शाळा व सरकारी दवाखाने यांना तो पैसा वापरून वसमत तालुक्याचा विकास करा.
ह्यां पवित्र आपल्यां वसमत च्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडी कडुन उपोषण आंदोलन सुरू आहे तरी आज 5 दिवस होऊन हि हि वंचित ची वसमत च्या विकासाठी केलेली मागणी अजुन हि मान्य झाली नाही व वंचित बहुजन आघाडी उपोषण सुरू त्यांच्या पवित्र लढ्याला यश लवकरात लवकर मिळावे व आपल्यां वसमत चा विकास झाला पाहिजे यासाठी हा रस्ता रोको अंदोलना चे आयोजन केले आहे तरी आपन सर्वांनी ह्यां वसमत च्या विकासाच्या पवित्र आंदोलनात सामील व्हावे आयोजक मा.सुरेश धोत्रे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,हिंगोली मा.उत्तममामा करवंदे जेष्ठ नेते तथा मार्गदर्शक,हिंगोली मा.वसंतदादा खंदारे जेष्ठ नेते तथा मार्गदर्शक,हिंगोली मा.रमेशभाई भुजबळ जेष्ठ नेते तथा मार्गदर्शक,हिंगोली मा.मुकुंद करवंदे जेष्ठ नेते तथा मार्गदर्शक,हिंगोली
संपर्क – अभिजीत अर्विकर 72620 09696,नरेश कोकरे 98230 81987,भास्कर गवळी 98506 44634,मुकुंद करवंदे 72620 85258,सखाराम काळे सर +91 74101 15454.