“दयावान सरकार” विदर्भा मध्ये सामाजिक युवाकांची निवड ..

मुबंई :” दयावान सरकार” (सामाजिक संघटना) महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून समाजात अन्याय अत्याचार होणाऱ्या घटना वर लक्ष ठेवून तात्काळ आमल आणि कडक वचक ठेवरनारे कार्यकर्ते निवड व नियुक्ती देणे, नागपूर जिल्ह्यातून दयावान सरकार महाराष्ट्र राज्य स्वांस्थापक संदीपभाई निकुंभ
तसेच सचिनभाई सरदार महाराष्ट्र कार्य अध्यक्ष भाई राजदत्त राणे
महाराष्ट्र राज्य सचिव आणि महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी प्रिया ताई वैद्य .विदर्भ अध्यक्ष विशाल गेडाम यांच्या आदेशाने नियुक्ती देण्यात आली असून.क्रांतिकारी पाऊलवाटेवर
दयावान सरकार या संघटनेच्या माध्यमातून गरीब तक्त्यातील
दलित वंचित पिढीत शोषितांच्या सामान्य माणसाचा बुलंद आवाज…
मनुवादी प्रशासन जातीवादी माकडांना प्रतिउत्तर देण्यासाठी
आणि गोरगरिबांचे आवाज बुलंद करता येणाऱ्या पिढीच्या भविष्याला वाचविण्यासाठी भारतीय संविधानाचे रक्षण करत संघटन ची धार कायम करत जिल्हा तालुका गाव पातळीवर संघटनात्मक बांधणी करून एक जुटिने दयावान सरकारचा आवाज बुलंद करून गाव तिथे शाखा निर्माण करतील तसेच आणि दयावान स्टाईलने विरोधकांना जशाला तसेच प्रतिउत्तर देऊन,घाम फोडत समाजाला न्याय मिळून देतील. सर्व दयावान सरकार महाराष्ट्र राज्य अधिकारी पदाधिकारी व महाराष्ट्रातून संपूर्ण भीमसैनिक यांच्या कडून पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा देत आहोत.असलम शौकत शेख नागपूर जिल्हा अध्यक्ष पदी राहुल भीमराव पारवे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली सचिन विजय सरदार नागपूर शहर अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली प्रमोद गाडगे (पत्रकार)प्रसिध्दी प्रमुख नागपूर पदी नियुक्ती देण्यात आली ,तसेच आमचे मित्र सूरज भाई भिलकर तथा सुनिल भाऊ झाडे ..