महाराष्ट्रशैक्षणिक

बुखारी उर्दू हायस्कूल , उर्दु माध्यमतून ९४.३१ % घेवून बाजी मारली….

माजलगाव: (प्रतिनिधी रामप्रसादभोले ) शालांत माध्यमिक प्रमाण-पत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल लागला असून बुखारी उर्दू हायस्कूल माजलगाव जि. बीड. या शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली सेमी उर्दू माध्यमचा 100 % व उर्दू माध्यमचा ९४.३१ % निकाल या माध्यमिक विद्यालायतून प्रथम सय्यद आमेरा राजू 88.40% दिव्त्तीय शेख शाइस्ता अजीम 84.. % तसेस सय्यद अरफाअनम नूर 81. % ह्यांनी गुण प्राप्त केले. या निकाला साठी संस्थेचे सचिव खुर्शीद नाईक व माध्यमिक चे मु .अ. शेख हारून बशिरोद्दिन यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थीचे व सह-शिक्षक शेख बासेत, सिद्दिकी मिन्हाज , शेख असद ,सिद्दिकी मुजतबा , अझहर सर ,फिरदोस मिस,हिना मिस यांचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button