महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

शिख समाजाची लंगर ची जागा परभणी महानगरपालिका कडून… ,दयावान सरकारने केली खुली…

परभणी :शिख समाजाच्या लंगर ची जागा परभणी महानगरपालिकेने गेली कित्येक वर्षापासून आपल्या ताब्यात घेतली होती ,आज दयावान सरकार ने लंगर साठी खुली केली…

30 वर्षापासून शिख समाजासाठी परभणी येथे दिलेली जागा..ज्या जागेवर शिख बांधवांनी गरीब आणि गरजू लोकांसाठी मोफत लंगर सुरू केले…कित्येक गरिबांना आजवर मोफत अन्न मिळाल्यामुळे त्यांचे पोट भरत होते…पण अचानक कुठलीही पूर्वसूचना न देता परभणी महानगर पालिकेचे आयुक्त ह्यांनी त्या जागेवरील लंगर बंद करून ते तोडून जागा हडप केली त्यात काही राजकीय हेतू सुद्धा

होता…शिख समाजाने आजपर्यंत देशासाठी बलिदान केले आहे…आज त्यांच्या धर्मासोबत छेडछाड केली गेली…जो पर्यंत शिख बांधव शांत आहेत तो पर्यंत ठीक आहे जर त्यांच्या धर्माच्या अस्मितेला ठेच पोहोचली तर तुम्हाला पळता भुई कमी पडेल…आमचा अंत बघू नका….आम्ही शांत आहोत पण संत नाही…पण तरीही आज सर्व शिख बांधव संविधानाचे पालन करत त्यांनी सर्व कायद्याचे पालन करत सर्व कागद पत्रांची पूर्तता करून आयुक्त आणि स्थानिक आमदार ह्यांना याचिका दिली तरीही कोणीच दखल घेतली नाही….
शेवटी सर्व शिख बांधवांनी “दयावान सरकार” ल याचिका दिली आणि त्यांची व्यथा मांडली..तेव्हा दयावान सरकार ची मुंबई आणि परभणी ची सर्व टीम परभणी ला पोहोचली…आणि नेहमी प्रमाणे जसे दयावान सरकार चे कार्य आहे “नो निषेध नो निवेदन… फैसला ऑन द स्पॉट” पद्धतीने स्वतः त्या जागेवर जाऊन दयावान सरकार ची सर्व टीम आणि सर्व शिख बांधवांनी त्या जागेचे महानगरपालिकेचे अतिक्रमणं काढून पुन्हा त्या जागेवर ताबा घेतला आणि दयावान सरकार च्या हस्ते त्याच जागेवर लंगर चे उद्घाटन केले जेणेकरून पुन्हा गरीब गरजू लोकांना मोफत जेवण मिळू शकेल आणि शिख समाजाची धार्मिक अस्मिता टिकून राहील…त्या वेळी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य चे मार्गदर्शक अरविंद भाई सपकाळे,दयावान सरकार चे मराठवाडा अध्यक्ष संजय भाई गायकवाड,जिल्हा अध्यक्ष रघुवीर सिंह टाक,मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ भाई राक्षे,नवी मुंबई अध्यक्ष जयेश भाई इंगळे,ठाणे जिल्हा नितीन भाई इंगोले,अजय वाल्मिकी,प्रवीण भाई हुले,प्रवीण डोंगरे,महिला टीम चे प्रिया ताई वैद्य,सोनाली ठाकूर,आरती जोशी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते…आज लंगर चे उद्घाटन करताना संपूर्ण शिख बांधवांनी जे आभार मानले ह्यात आम्ही सर्व काही जिंकले…..
संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की दयावान सरकार कधीपण कोणतेही बोलबच्चन किंवा खोटी आशा न दाखवता आणि आणि कुठलेही निषेध निवेदन न करता ऑन द स्पॉट रिझल्ट देते…आणि कोणतेही जात धर्म न बघता मदत करते..म्हणून “सामान्य माणसाचा बुलंद आवाज” म्हणून दयावान सरकार ची आगळी वेगळी ओळख आहे….आज सर्व शिख समाजाच्या बाजूने दयावान सरकार ची महाराष्ट्र ची संपूर्ण टीम पाठीशी आहे…आज आम्ही घेतलेला ताबा कोणाचाही बाप काढू शकत नाही…आणि बाकी कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता करून तीच जागा लवकरच कायद्याने शिख समाजाच्या ट्रस्ट च्या नावाने होईल त्यासाठी लवकरच आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांच्याशी दयावान सरकार भेट घेणार आहे आणि दोन महिन्याच्या आत कायदेशीर ही जागा त्यांच्या ट्रस्ट च्या नावे होईल हा दयावान सरकार चा शब्द आहे……दयावान सरकार महाराष्ट्र राज्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button